{
  "village_code": "272600110331190000",
  "village_name": "वडगांव सावताळ",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:42:19Z",
  "surveys": [
    "477",
    "481"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nजप्ती आदेश\nश्री गुरुदत्त मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. मु. पो. वासुंदे, ता. पारनेर, जि. अ.नगर यांचेकडील पत्र जा. क्र. 75/HO/2026 दि. 16/09/2026 अन्वये प्राप्त झालेले आर्बिट्रल ट्रीब्युनल अहमदनगर यांचे लवाद निकाल रेफरन्स नं. 15/2025 दि. 21/11/2025 नुसार कर्जदार तुकाराम भिमाजी झावरे आणि सहकर्जदार व जामीनदार भिमाजी तात्याबा झावरे यांनी श्री गुरुदत्त मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. मु. पो. वासुंदे या शाखेतून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीपोटी कर्जदार यांचे मालकीचे मौजे वडगाव सावताळ येथील गट नं. 481 पैकी क्षेत्र 0 हे 50 आर, गट नं. 477 पैकी क्षेत्र 0 हे 09 आर व सहकर्जदार व जामीनदार भिमाजी तात्याबा झावरे यांचे मालकीचे मौजे वडगाव सावताळ येथील गट नं. 481 पैकी क्षेत्र 1 हे 00 आर चे इतर अधिकारात श्री गुरुदत्त मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. मु. पो. वासुंदे या संस्थेच्या नावाने जप्ती आदेशाची नोंद केली असे.",
  "talathi": "वैभव दगडू उरमूडे"
}
