{
  "village_code": "272600110331190000",
  "village_name": "वडगांव सावताळ",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6533,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:42:19Z",
  "surveys": [
    "647"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि.,टाकळी ढोकेश्वर शाखा-टाकळी ढोकेश्वर\nगहाणखत लिहुन देणार : धनंजय नारायण शिंदे रा. वडगांव सावताळ यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7484-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 647 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय नारायण शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव दगडू उरमूडे"
}
