{
  "village_code": "272600110331190000",
  "village_name": "वडगांव सावताळ",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:42:19Z",
  "surveys": [
    "565"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nरिकन्व्हेंस\nलिहून देणार : आमदार सिताराम घनदाट (मामा) ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नांदूरपठार शाखा टाकळी ढोकेश्वर तर्फे गणेश रामा फुलमाळी.\nलिहून घेणार : ज्योती लहु जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 565 तपशिल : प्रमाणे ज्योती लहु जाधव यानी कर्ज देणार - आमदार सिताराम घनदाट (मामा) ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या नांदूरपठार शाखा टाकळी ढोकेश्वर यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5896\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र.7408/2026 दि. 22/10/2026 ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव दगडू उरमूडे"
}
