{
  "village_code": "272600110331190000",
  "village_name": "वडगांव सावताळ",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:42:19Z",
  "surveys": [
    "81/1",
    "81/2",
    "81/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nमा . तहसिलदार साहेब पारनेर यांचेकडील आदेश क्र/कुका.क.43शर्त/एसआर/25/2026, दिनांक 22/10/2026 अन्वये अर्जदार श्री बबन भिमा व्यवहारे व इतर पाच यांचे मौजे वडगाव सावताळ, ता. पारनेर येथील जमिन गट नंबर 81/1 क्षेत्र 6 हे. 88 आर, पो.ख. 1 हे 35 आर आकार 2.85 रु.पै., गट नंबर 81/2 क्षेत्र 0 हे 61 आर, पो.ख. 0 हे 03 आर आकार 0.27 रु.पै., व गट नंबर 81/3 क्षेत्र 0 हे 15 आर, आकार 0.06 रु.पै.,या मिळकतीच्या मर्यादेत इतर अधिकारातील कुळ कायद्याने प्राप्त जमीन, (कु.का.क.43 प्रमाणे नियंत्रीत सत्ता प्रकार) हा शेरा कमी करुन जमिन भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत केली असे.\nमा . तहसिलदार साहेब पारनेर यांचेकडील आदेशा वरून नोंद.",
  "talathi": "वैभव दगडू उरमूडे"
}
