{
  "village_code": "272600110331200000",
  "village_name": "वासुंदे",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8587,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:45:22Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री हरेश्वर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा कर्जुले हर्या यांचे प्रतिनीधी शांताराम बबन किनकर\nगहाणखत लिहुन देणार : सुजीत निवृत्ती शिर्के रा. वासुंदे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7269-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139 क्षेत्र 0.5150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजीत निवृत्ती शिर्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार प्रणिता राजेंद्र आहेर (खाता क्रमांक :- 858) ,",
  "talathi": "दत्तात्रय झुंबर शिंदे"
}
