{
  "village_code": "272600110331210000",
  "village_name": "कर्जुले हर्या",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:16:13Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nवसुली व विक्री अधिकारी संपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरूर यांचे कडील पत्र क्र.जा.क्र.०९/३४/एसआरओ/रिकव्हरी/संपदा पत शिरूर/स्थावर जप्ती/सन २०२६-२७ दि.२८/०९/२०२६ आलेवरून कर्जदार-दत्तात्रय रामचंद्र शिंदे यांचे जामीनदार गणेश सीताराम गोरडे यांचे गट नं.142 क्षेत्र 0हे.94आर जमिनीवर रक्कम रुपये 4622665/-चा जप्ती बोजा दाखल केला.\nस्थावर मिळकत जप्ती आदेशावरून नोंद.",
  "talathi": "हरिश्चंद्र विजय देशपांडे"
}
