{
  "village_code": "272600110331220000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3474,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:47:06Z",
  "surveys": [
    "385",
    "406",
    "412"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-आमदार सिताराम घनदाट (मामा) ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या नांदुरपठार\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप रभाजी गांजे रा. सावरगांव यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7256-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 385, 406, 412 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप रभाजी गांजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-अविनाश दिलीप गांजे (खाता क्रमांक :- 819) ,",
  "talathi": "प्रदिप भिमाजी भालेकर"
}
