{
  "village_code": "272600110331230000",
  "village_name": "नांदुर पठार",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2879,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:28Z",
  "gone_at": "2026-11-01T19:45:25Z",
  "surveys": [
    "553",
    "566"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-आमदार सिताराम घनदाट (मामा) ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.नांदुर पठार,शाखा नांदुर पठार,ता.पारनेर,जि.अ.नगर.\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय गंगाराम देशमाने रा. नांदुर पठार यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7253-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 553, 566 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय गंगाराम देशमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप भिमाजी भालेकर"
}
