{
  "village_code": "272600110331260000",
  "village_name": "टाकळी ढोकेश्वर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:22:55Z",
  "gone_at": "2026-11-01T19:36:55Z",
  "surveys": [
    "531"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nस्थावर मिळकतीवरील बोजा नोंद कमी करणे बाबत\nविशेष वसुली व विक्री अधिकारी, अहमदनगर जिल्हा पत.सह.फेड.मर्या.अ.नगर यांचेकडील पत्र जा. क्र. 637/2026 दि. 29/08/2026 अन्वये कर्जदार विजय कुमार बन्सीलाल गांधी यांची मिळकत गट नं. 531 वरील बोजाची नोंद कमी करण्याचे कळविण्यात आले असल्याने श्री. ढोकेश्वर ग्रा.बि.सह.पत.मर्या. टाकळी ढोकेश्वर या संस्थेचा इतर अधिकारात फेरफार नं. 8299 ने असलेला बोजाची नोंद कमी केली असे.",
  "talathi": "वैभव दगडू उरमूडे"
}
