{
  "village_code": "272600110331260000",
  "village_name": "टाकळी ढोकेश्वर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9062,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:22:55Z",
  "surveys": [
    "1316",
    "968"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nस्थावर मालमत्ता जप्ती हुकुम –\nमा. विशेष वसुली व विक्री अधिकारी, मा. नंदकुमार झावरे पा. ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र.397/वसुली/निवाडा वसुली/ विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय दि. 11/03/2026 (हुकूमनामा 397 दि. 25/09/2025) नुसार कर्जदार गणेश बबन चव्हाण यांचे कडे मा. नंदकुमार झावरे पा. ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर पतसंस्थेची थकबाकी असल्याने जामीनदार म्हणून संजय भाऊसाहेब खिलारी यांचे हिश्याचे मौजे टाकळी ढोकेश्वर येथील गट नंबर 968 आणि गट नंबर 1316 चे इतर अधिकारात संस्थेच्या नावे जप्ती आदेशाची नोंद केली असे.\nमा. विशेष वसुली व विक्री अधिकारी, मा. नंदकुमार झावरे पा. ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर यांचेकडील आदेशान्वये नोंद.",
  "talathi": "वैभव दगडू उरमूडे"
}
