{
  "village_code": "272600110331260000",
  "village_name": "टाकळी ढोकेश्वर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:36:55Z",
  "surveys": [
    "1356",
    "1410",
    "266",
    "523",
    "525",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nकोर्ट हुकूमनामा-\nमा. तहसिलदार साहेब पारनेर यांचेकडील पत्र क्रमांक क्र.कावि/कु.का./1153/2026\nदि. 16/06/2026 व पारनेर येथील मा. सिव्हील जज्ज ज्यूनिअर डिव्हीजन, पारनेर यांचे कोर्टातील रे.मु.नं. 803/2025\nदि. 13/09/2025 च्या तडजोड (करारनामा) अन्वये,\nवादी. संदिप जयवंत झावरे.\nप्रतिवादी.\n1) गोवर्धन श्रीपती झावरे (मयत), वारस – नंदाबाई गोवर्धन झावरे, सुनील गोवर्धन झावरे\n(टाकळी ढोकेश्वर - वारस नोंद फेर नं. 8724)\n2) रजनी जयवंत झावरे, 3) शैला बळवंत औटी, 4) निलिमा रंगनाथ आहेर, 5) सुरेखा बाळासाहेब कर्डिले, 6) सुरेखा संदिप झावरे, 7) आशुतोष संदिप झावरे, 8) श्रीराज संदिप झावरे, 9) समर्थ रविंद्र काळे.\nयांच्यामध्ये कोर्ट तडजोड/सुलेनामा होऊन मौजे टाकळी ढोकेश्वर मध्ये असणाऱ्या शेतजमीन मिळकतीचे वादी व प्रतिवादी यांनी पुढीलप्रमाणे वाटप करून घेतले आहे :-\n1. गट नं. 266.\nसदर गटामधील वादी, प्रतिवादी यांचे हिस्स्याचे 3 हे 36.00 आर. व ख. 0 हे 25.00 आर क्षेत्रापैकी\nप्रतिवादी.1) गोवर्धन श्रीपती झावरे (मयत), वारस – नंदाबाई गोवर्धन झावरे, सुनील गोवर्धन झावरे यांना 1 हे 68.00 आर व ख. 0 हे 12.50 आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी.6) सुरेखा संदिप झावरे यांना\n0 हे 56.00 आर. व ख. 0 हे 04.50 आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी.7) आशुतोष संदिप झावरे यांना\n0 हे 56.00 आर. व ख. 0 हे 04.00 आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी.8) ) श्रीराज संदिप झावरे यांना\n0 हे 56.00 आर. व ख. 0 हे 04.00 आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\n2. गट नं. 523.\nसदर गटामधील वादी, प्रतिवादी यांचे हिस्स्याचे 0 हे 14.00 आर संपूर्ण क्षेत्र\nवादी. संदिप जयवंत झावरे आणि\nप्रतिवादी.1) गोवर्धन श्रीपती झावरे (मयत), वारस – नंदाबाई गोवर्धन झावरे, सुनील गोवर्धन झावरे यांना\nसामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\n3. गट नं. 7.\nसदर गटामधील वादी, प्रतिवादी यांचे हिस्स्याचे 0 हे 00.07 आर क्षेत्र\nवादी. संदिप जयवंत झावरे आणि\nप्रतिवादी.1) गोवर्धन श्रीपती झावरे (मयत), वारस – नंदाबाई गोवर्धन झावरे, सुनील गोवर्धन झावरे यांना\nसामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\n4. गट नं. 1356.\nसदर गटामधील वादी, प्रतिवादी यांचे हिस्स्याचे 0 हे 42.00 आर क्षेत्र\nप्रतिवादी.1) गोवर्धन श्रीपती झावरे (मयत), वारस – नंदाबाई गोवर्धन झावरे, सुनील गोवर्धन झावरे यांना 0 हे 21.00 आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी.2) रजनी जयवंत झावरे यांना\n0 हे 21.00 आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\n5. गट नं. 525.\nसदर गटामधील वादी, प्रतिवादी यांचे हिस्स्याचे 0 हे 00.25 आर क्षेत्र\nवादी. संदिप जयवंत झावरे आणि\nप्रतिवादी.1) गोवर्धन श्रीपती झावरे (मयत), वारस – नंदाबाई गोवर्धन झावरे, सुनील गोवर्धन झावरे यांना\nसामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\n6. गट नं. 1410.\nसदर गटामधील वादी, प्रतिवादी यांचे हिस्स्याचे 0 हे 40.00 आर क्षेत्र\nवादी. संदिप जयवंत झावरे यांना वाटपात देण्यात आलेले आहे.\n7. सदर दाव्यातील गट नं. 266 मधील असणारी स्वतंत्र विहिर, इले. मोटार, पाईपलाईन मधील हक्क व हिस्सा हा प्रतिवादी नं.1 गोवर्धन श्रीपती झावरे (मयत), वारस – नंदाबाई गोवर्धन झावरे, सुनील गोवर्धन झावरे व प्रतिवादी नं. 6 सुरेखा संदिप झावरे यांना सामाईकात ठेवण्यात आलेला आहे.\n8. सदर दाव्यातील गट नं. 525 मधील असणारी विहिर, इले. मोटार, पाईपलाईन मधील हक्क व हिस्सा हा वादी संदिप जयवंत झावरे व प्रतिवादी नं.१ गोवर्धन श्रीपती झावरे (मयत), वारस – नंदाबाई गोवर्धन झावरे, सुनील गोवर्धन झावरे यांना सामाईकात ठेवण्यात आलेला आहे\n9. सदर दाव्यातील प्रतिवादी नं. 3 शैला बळवंत औटी, प्रतिवादी नं. 4 निलिमा रंगनाथ आहेर, प्रतिवादी नं. 5 सुरेखा बाळासाहेब कर्डिले, प्रतिवादी नं. 9 समर्थ रविंद्र काळे यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील असलेला संपूर्ण हक्क व हिस्सा हा कायमस्वरूपी स्वखुषीने विनामोबदला सोडून दिलेला असून त्यांना दावा मिळकतींमध्ये काहीएक मागणे नाही.\n10. सदरील हुकूमनामा मुद्रांक जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडून मुद्रांकित करण्यात आलेला असून मुद्रांक शुल्क रक्कम रु. 600/- (GRN –MH005429705202627E) आणि शास्ती रक्कम रु. 120/- (GRN - MH00 54299 32202627E) शासन जमा केले आहे.",
  "talathi": "वैभव दगडू उरमूडे"
}
