{
  "village_code": "272600110331280000",
  "village_name": "पिंपळगांव तुर्क",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:32:46Z",
  "surveys": [
    "209"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार,ता.पारनेर जि.अहिल्यानगर\nलिहून देणार : प्रशांत सबाजी वाळुंज रा. पिंपळगांव तुर्क यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील अनोंदनीक्रत दस्त क्रमांक 468 पुस्तक क्र.7 खंड क्र.44 पृष्ठ क्र.114 ते 117 वर फायलिंग केलेले आहे.दिनांक 01/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 159402/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 159402/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "केरनाथ भगवान सरोदे"
}
