{
  "village_code": "272600110331310000",
  "village_name": "पिंपळगांव रोठा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:32:53Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार ता.पारनेर जि.अहिल्यानगर\nलिहून देणार : निमा संतोष सुपेकर रा. पिंपळगांव रोठा यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील अनोंदानीक्रत दस्त क्रमांक 236 पुस्तक क्र.1 खंड क्र.12 वर दिनांक 19/10/2026 फायलिंग केला आहे,प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कान्हूर पठार ता.पारनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "केरनाथ भगवान सरोदे"
}
