{
  "village_code": "272600110331310000",
  "village_name": "पिंपळगांव रोठा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:32:53Z",
  "surveys": [
    "434",
    "436"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार ता.पारनेर जि.अहिल्यानगर\nलिहून देणार : ज्ञानदेव भागाजी सुपेकर रा. पिंपळगांव रोठा यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील अनोंदनिक्रत दस्त क्रमांक 258 पुस्तक क्र 1 खंड क्र 13 पृष्ठ 28 ते 31 वर दिनांक 28/10/2026 फायलिंग केले प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 436, 434 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "केरनाथ भगवान सरोदे"
}
