{
  "village_code": "272600110331330000",
  "village_name": "वडगांव दर्या",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1462,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:42:13Z",
  "surveys": [
    "529",
    "547"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nनोदीचा प्रकार:- गहाणखत\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-सर्वग्राम फिनकेअर प्रायव्हेट लि.शाखा पारनेर,ता.पारनेर,जि.अ.नगर तर्पे प्रतिनिधी चंद्रकांत गंगाधर खाडे ,कर्ज देणार-सर्वग्राम फिनकेअर प्रायव्हेट लि.शाखा पारनेर,ता.पारनेर,जि.अ.नगर तर्फे प्रतिनिधी चंद्रकांत गंगाधर खाडे\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल बाळू परांडे रा. वडगांव दर्या यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7250-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 529, 547 क्षेत्र 0.7300 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल बाळू परांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-योगिता सुनिल परांडे (खाता क्रमांक :- 638) ,",
  "talathi": "सपना पंढरीनाथ खोचे"
}
