{
  "village_code": "272600110331340000",
  "village_name": "पिंप्री पठार",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:33:33Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nअंकिता दीपक लाळगे ,अलका सीताराम लाळगे ,आशा रमेश बरशिले ,ओम रामदास परांडे ,कौसाबाई भाऊ परांडे ,चित्रा काळुराम दरेकर ,बबन भाऊ परांडे ,विठ्ठल भाऊ परांडे ,सावित्राबाई रामदास परांडे - - -रा. पिंप्री पठार(खाता क्रमांक258) गट/सर्व्हे क्रमांक95, एकुण क्षेत्र 1.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसावित्राबाई रामदास परांडे , (खाता क्रमांक :-519)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nविठ्ठल भाऊ परांडे , (खाता क्रमांक :-518)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nबबन भाऊ परांडे , (खाता क्रमांक :-520)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nतसेच गट नंबर 95 मधील स्वतंत्र विहीर इले. मोटार पाईपलाईन यामध्ये लिहून ठेवणार विठ्ठल भाऊ परांडे बबन भाऊ परांडे व सावित्राबाई रामदास परांडे यांचा समान हिस्सा राहणार आहे\nयांना दुय्यम निंबधक पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5686 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "अभिजीत नरसिंग शेलार"
}
