{
  "village_code": "272600110331350000",
  "village_name": "कान्हूर पठार",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:17:26Z",
  "surveys": [
    "3340",
    "3346",
    "3349",
    "3351",
    "3362",
    "3365"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nपारनेर येथील मे.सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डीव्हीजन यांचे कोर्टात रे.मु.नं 447/2026 मधील वादी समाधान भास्कर सोनावळे प्रतिवादी नं 1 संगिता राजेंद्र सोनावळे , प्रतिवादी नं 2 गंगुबाई भास्कर सोनावळे , प्रतिवादी नं 3 प्रविण भास्कर सोनावळे , प्रतिवादी नं 4 मयुर भास्कर सोनावळे यांचेत आप-आपसात सुलेनामा झालेवरुन खालीलप्रमाणे वडीलोपार्जित क्षेत्राचे वाटप करुन घेणेत आले :-\n1) गट नं 3365 पैकी वहीती 00 हे. 3450आर – संगिता राजेंद्र सोनावळे.\n2) गट नं 3365 पैकी वहीती 00 हे. 3450आर – प्रविण भास्कर सोनावळे.\n3) गट नं 3351 पैकी वहीती 00 हे. 2100आर – संगिता राजेंद्र सोनावळे.\n4) गट नं 3362 पैकी वहीती 00 हे. 5950आर – संगिता राजेंद्र सोनावळे.\n5) गट नं 3362 पैकी वहीती 00 हे. 2875आर – समाधान भास्कर सोनावळे.\n6) गट नं 3362 पैकी वहीती 00 हे. 2875आर – मयुर भास्कर सोनावळे.\n7) गट नं 3349 पैकी वहीती 00 हे. 1100आर – गंगुबाई भास्कर सोनावळे.\n8) गट नं 3346 पैकी वहीती 00 हे. 0600आर – गंगुबाई भास्कर सोनावळे.\n9) गट नं 3340 पैकी वहीती 00 हे. 0800आर – गंगुबाई भास्कर सोनावळे.\nवरीलप्रमाणे रे.मु.नं 447/2026 दिनांक 21/07/2026 चे सुलेनामा व तहसिल कार्यालय यांचेकडील क्र.कावि/कुका.2274/2026 दिनांक 09/09/2026 दफ्तरी दाखल करुन नोंद घेतली असे.",
  "talathi": "निलेश कल्याण पवार"
}
