{
  "village_code": "272600110331350000",
  "village_name": "कान्हूर पठार",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8956,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:23:17Z",
  "surveys": [
    "2344"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कान्हूर पठार\nलिहुन देणार : लताबाई विठ्ठल ठुबे रा. पळशी गट नंबर/ सर्वे नंबर 2344 यांनी दुय्यम निबंधक कार्यालय पारनेर यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 खंड क्रमांक 13 पुष्ठ 44 ते 48 दस्त क्रमांक 262 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7266 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लताबाई विठ्ठल ठुबे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश कल्याण पवार"
}
