{
  "village_code": "272600110331370000",
  "village_name": "तिखोल",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2199,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:24:48Z",
  "surveys": [
    "383"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोककल्याण ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या.टाकळी ढोकेश्वर,शाखा - टाकळी ढोकेश्वर,ता.पारनेर,जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब धोंडीबा ठाणगे रा. तिखोल यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7393-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 383 क्षेत्र 1.0950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब धोंडीबा ठाणगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माई पुंजाराम शेलार"
}
