{
  "village_code": "272600110331370000",
  "village_name": "तिखोल",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:24:48Z",
  "surveys": [
    "191",
    "437",
    "468",
    "500",
    "504",
    "551"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 हांडे डी.पी.विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशन मर्या.पारनेर यांचेकडील जा.क्र.1327 दि.16/10/2026 रोजीच्या पत्रान्वये श्री साई ग्रामीण बिगरशेती सहकारी पत.मर्या या संस्थेच्या कर्जापोटी रेहाना जमाव इनामदार व यांना जामीनदार अशोक धोंडीबा दातीर व बाजीराव जिजाबा ठाणगे यांच्या मिळकतीवरील जप्ती हुकुम बोजा कर्जदार यांनी भरले असले कारणाने कमी केला असे .\nहांडे डी.पी.विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशन मर्या.पारनेर यांचेकडील जा.क्र.1327 दि.16/10/2026 रोजीच्या पत्रावरून नोंद घेतली असे",
  "talathi": "माई पुंजाराम शेलार"
}
