{
  "village_code": "272600110331370000",
  "village_name": "तिखोल",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2210,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:41:07Z",
  "surveys": [
    "551"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री ढोकेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या. टाकळी ढोकेश्वर,शाखा - टाकळी ढोकेश्वर,ता.पारनेर,जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : बाजीराव जिजाबा ठाणगे रा. तिखोल यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7655-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 551 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव जिजाबा ठाणगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माई पुंजाराम शेलार"
}
