{
  "village_code": "272600110331390000",
  "village_name": "हिवरे कोर्डा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3983,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:58:00Z",
  "surveys": [
    "382"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमारुती बाबुराव कोरडे रा. जामगांव(खाता क्रमांक424) गट/सर्व्हे क्रमांक382 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संपूर्ण\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअरूण मारूती कोरडे , (खाता क्रमांक :-2737)गट/सर्व्हे क्रमांक 382 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9400 आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी\nतसेच गट नं. 382 मध्ये उत्तर बाजुची विहवाट क्षेत्रातील एक चालु पाण्याची विहीर असुन ती व तीचे पाणी त्यावरील इले.मोटार यात लिहून देणार यांचा\n1/2 हिस्सा असुन तो संपूर्ण 1/2 हिस्सा लिहून घेणार यांना बक्षीसपत्राने दिला. गट नं. 383 मध्ये एक चालु पाण्याची\nिवहीर असुन ती व तिचे पाणी यातील 1/4 हिस्सा लिहून घेणार यांना बक्षीसपत्राने दिला.\nयांना दुय्यम निंबधक पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7585 दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अस्मा चांद पटेल"
}
