{
  "village_code": "272600110331390000",
  "village_name": "हिवरे कोर्डा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:58:00Z",
  "surveys": [
    "427"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nकोर्ट हुकूमनामाप्रमाणे नोंद लावणेबाबत\nमे सिव्हील जज्जसाहेब पारनेर यांचेकडील रे.मु.नं. ७४१/२०२५ दि.९/३/२०२६ व तहसिलदार पारनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/६४३/२०२६ पारनेर दि.१८/०३/२०२६ अन्वये वादी व प्रतिवादी यांचे हुकुमनाम्याप्रमाणे जमिनीचे वाटप केले ते खालीलप्रमाणे\nवादी : महेश बाळासाहेब कावरे\nप्रतिवादी : १)बाळासाहेब कोंडीभाऊ उर्फ कोंडीबा कावरे २)सुनिता बाळासाहेब कावरे ३)आकाश बाळासाहेब कावरे ४) लता दामू नरसाळे ५) निखील दत्तात्रय महांडूळे\n1)गट नं.४२७ मधील कुटुंबाचे असणारे १.७५ हे.आर व पो.ख.०.०२ हे आर क्षेत्रापैकी महेश बाळासाहेब कावरे यांना ०.३७.५० हे आर क्षेत्र वाटपात देण्यात आले.\n2)गट नं.४२७ मधील कुटुंबाचे असणारे १.७५ हे.आर व पो.ख.०.०२ हे आर क्षेत्रापैकी बाळासाहेब कोंडीबा कावरे यांना ०.५० हे आर व पो.ख.०.०१ हे आर क्षेत्र वाटपात देण्यात आले.\n3)गट नं.४२७ मधील कुटुंबाचे असणारे १.७५ हे.आर व पो.ख.०.०२ हे आर क्षेत्रापैकी सुनिता बाळासाहेब कावरे यांना ०.५० हे आर व पो.ख.०.०१ हे आर क्षेत्र वाटपात देण्यात आले.\n4)गट नं.४२७ मधील कुटुंबाचे असणारे १.७५ हे.आर व पो.ख.०.०२ हे आर क्षेत्रापैकी आकाश बाळासाहेब कावरे यांना ०.३७.५० हे आर क्षेत्र वाटपात देण्यात आले.\nलता दामू नरसाळे , निखील दत्तात्रय महांडूळे यांनी त्यांचा दावा मिळकती मधील असलेला संपूर्ण हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं. १,२,३ करीत कायमस्वरूपी स्वखुशीने सोडून दिलेला आहे.\nमे सिव्हील जज्जसाहेब पारनेर यांचेकडील रे.मु.नं. ७४१/२०२५ अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अस्मा चांद पटेल"
}
