{
  "village_code": "272600110331400000",
  "village_name": "माळकुप",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3251,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:37:10Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानेश्वर माऊली ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्या शाखा हिवरे कोरडा ता. पारनेर, जि. अहिल्यानगर -\nगहाणखत लिहुन देणार : बबन लक्ष्मण नाबगे रा. माळकुप यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6309-2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 184 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन लक्ष्मण नाबगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय झुंबर शिंदे"
}
