{
  "village_code": "272600110331410000",
  "village_name": "भाळवणी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11986,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:35:27Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर लिहून घेणार : संदीप भाऊसाहेब कुलट\nयांनी सर्व्हे क्रमांक : 136 तपशिल : दिनांक 07/08/2026 रोजी विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी :-लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चा संदीप भाऊसाहेब कुलट   यांच्या नावे र.रु. 115970.00/- कर्ज. - 11881\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांचेकडील पत्र दि.28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश बबन लोंढे"
}
