{
  "village_code": "272600110331410000",
  "village_name": "भाळवणी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:35:27Z",
  "surveys": [
    "561/1/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nलिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक , डाळमंडी सर्जेपुरा अहिल्यानगर\nलिहून देणार : कर्जदार संदिप बाळासाहेब चेमटे यांचे जामीनदार बाळासाहेब नागु चेमटे रा. भाळवणी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4896 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 561/1/10 क्षेत्र वर जादा बोजाचे गहाणखत दिलेवरुन बाळासाहेब नागु चेमटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "दिनेश बबन लोंढे"
}
