{
  "village_code": "272600110331420000",
  "village_name": "वडगांव आमली",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:41:51Z",
  "surveys": [
    "286"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nकोर्ट हुकूमनामाप्रमाणे नोंद लावणेबाबत -\nमे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हीजन, पारनेर न्यायालय रे. मु. नं. ३६५/२०२५ अन्वये खालील प्रमाणे कोर्ट हुकूमनामा करण्यात आला.\nवादी – अंकुश तुकाराम रोहोकले\nप्रतिवादी १. सुजित अंकुश रोहोकले, २. आकाश अंकुश रोहोकले, ३. विकास तुकाराम रोहोकले.\nगट नं २८६ पैकी सुजित अंकुश रोहोकले (खाता नंबर ६८८१ ) यांना क्षेत्र ०.३५०० हे आर, पश्चिम बाजूकडील नदीलगत पुर्व पश्चिम लांबीचे.\nगट नं २८६ पैकी आकाश अंकुश रोहोकले (खाता नंबर ६८८२ ) यांना क्षेत्र ०.३५०० हे आर. उत्तर बाजूकडील ओढ्यालगत व पश्चिम बाजूकडील नदीलगत पूर्व पश्चिम लांबीचे.\nसदर दाव्यातील गट नंबर २८६ मध्ये असणा-या विहीरीत सुजित अंकुश रोहोकले व आकाश अंकुश रोहोकले यांचा समान हिस्सा राहील.\nबाबत गावी मा. तहसिल कार्यालय पारनेर यांचेकडील क्र. कावि/कुका/२२१२ दि ०४/०९/२०२६ व मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हीजन, पारनेर न्यायालय रे. मु. नं. ३६५/२०२५ आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "विजू भाऊ नाईक"
}
