{
  "village_code": "272600110331420000",
  "village_name": "वडगांव आमली",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2291,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:41:51Z",
  "surveys": [
    "106",
    "300"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. स्वामी समर्थ सहकारी बँक, टाकळी ढोकेश्वर शाखा भाळवणी\nगहाणखत लिहुन देणार : रोहित अंकुश पवार ,संकेत अंकुश पवार रा. वडगांव आमली यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7327-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106, 300 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहित अंकुश पवार ,संकेत अंकुश पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजू भाऊ नाईक"
}
