{
  "village_code": "272600110331440000",
  "village_name": "भांडगांव",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:35:08Z",
  "surveys": [
    "228"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nखरेदीने\nविहीर हिस्सा खरेदीने लिहून देणार – विमल सुभाष उकांडे\nमान्यता देणार – सुभाष नामदेव उकांडे\nविहीर हिस्सा खरेदीने लिहून घेणार – मंगल एकनाथ शिंदे\nयांनी गट नंबर २२८ मधील लिहून देणार यांचा विहीर पाण्यामध्ये व त्यावरील ५ होर्स पाँवर ची इले मोटार व पाईपलाइन यामध्ये १/३ हिस्सा लिहून घेणार यांना कायमस्वरूपी रक्कम रुपये २०००००/- ला कायम खरेदीने दिला. सदर विहिरीचे पाणी गट नंबर २३३ व गट नंबर २३४ करिता लिहून घेणार यांना खरेदी दिले असे. बाबत गावी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील खरेदी दस्त क्र ८२३८/२०२६ दि ०८/१०/२०२६ आलेवरून इतर अधिकारात विहीर हिस्सा खरेदीची नोंद केली असे.",
  "talathi": "विजू भाऊ नाईक"
}
