{
  "village_code": "272600110331450000",
  "village_name": "सारोळा अडवाई",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2261,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:46:45Z",
  "surveys": [
    "342/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : भाळवणी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भाळवणी\nलिहून घेणार : संतोष जयवंत शेळके, संतोष सिताराम पानसरे, प्रविण रामचंद्र शेळके, किसन रावसाहेब तरटे व संजय दत्तु तरटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 342/3 तपशिल : प्रमाणे किसन रावसाहेब तरटे ,प्रविण रामचंद्र शेळके ,संजय दत्तु तरटे ,संतोष जयवंत शेळके ,संतोष सिताराम पानसरे यानी कर्ज देणार - भाळवणी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भाळवणी ता. पारनेर जि. अ.नगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2238\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक ६८६२/२०२६ दिनांक २३/०९/२०२६ आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजू भाऊ नाईक"
}
