{
  "village_code": "272600110331450000",
  "village_name": "सारोळा अडवाई",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2264,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:46:45Z",
  "surveys": [
    "618"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनमुना ‘र’ हस्तांतरण प्रमाणपत्राची नोंद करणेबाबत ...\nश्री पी एन डोके, विशेष वसुली व विक्री अधिकारी, राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, अहिल्यानगर यांचेकडील जा.क्र.वसुली/२८०/२०२६ दि १९/१०/२०२६ व उपनिबंधक, सहकारी संस्था नगर तालुका यांचेकडील जा.क्र.बी./पत्र/क्र.१००/रा.गा.पत/सन ०९ आलेवरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १०६० चे कलम १०० अन्वये मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी नमुना ‘र’ प्रमाणपत्र प्राप्त झाले असून तसेच मा. तहसील कार्यालय पारनेर यांचेकडील क्र.कुका/१४३५/२००९ दि १९/१२/२००९ नुसार आण्णासाहेब दगडू भापकर यांचे मालकीची मौजे सारोळा आडवाई येथील गट नंबर ६१८ चे क्षेत्र १.२३ हे आर व पो ख ०.०१ आर वर राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या अहिल्यानगर यांचे नाव दाखल केले असे,\nबाबत गावी श्री पी एन डोके, विशेष वसुली व विक्री अधिकारी, राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, अहिल्यानगर यांचेकडील पत्र नमुना ‘र’ प्रमाणपत्र दावा क्र. जा.क्र.वसुली/२८०/२०२६ दि १९/१०/२०२६ आले वरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "विजू भाऊ नाईक"
}
