{
  "village_code": "272600110331460000",
  "village_name": "जामगांव",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:22:26Z",
  "surveys": [
    "822"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या राळेगणसिध्दी शाखा पारनेर जि.अहिल्यानगर\nलिहून घेणार : बबन गेणु पागीरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 822 तपशिल : प्रमाणे बबन गेणु पागीरे यानी कर्ज देणार-आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या राळेगणसिध्दी शाखा पारनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5517\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nदस्त क्र.६५६७/२०२६ दि.१०/०९/२०२६",
  "talathi": "अस्मा चांद पटेल"
}
