{
  "village_code": "272600110331460000",
  "village_name": "जामगांव",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:22:26Z",
  "surveys": [
    "519",
    "578",
    "817"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : पारनेर तालुका सैनिक सह.बँक लि.पारनेर ता.पारनेर जि.अहिल्यानगर\nलिहुन घेणार : भाऊसाहेब नामदेव चौधरी ,तुळशीराम भाऊ चौधरी\nश्री. तुळशीराम भाउ चौधरी रा. जामगाव, ता. पारनेर, यांना आमचे पारनेर तालुका सैनिक सह.बँक लि.पारनेर ने कर्ज अदा केलेले होते. परतूं सदरचे कर्ज थकबाकीमध्ये गेलेले होते. त्यामुळे बँकेचे विशेष वसूली अधिकारी यांचेमार्फत त्यांची जमीन जप्ती आदेशान्वये मौजे जामगाव, हददीतील गट नं. ५१९, ८१७. वर फेरफार नं. ३२४५ अन्वये व जामीनदार श्री. भाउसाहेब नामदेव चौधरी यांची गट नं. ५७८. वर फेरफार नं. ३२४६ अन्वये जमीन जप्तीसाठी जप्तीचा बोजा नोंदविला होता परंतू सदर कर्ज त्यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.ए.डी.एम/48/2026-27 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अस्मा चांद पटेल"
}
