{
  "village_code": "272600110331460000",
  "village_name": "जामगांव",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:22:26Z",
  "surveys": [
    "630"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nर प्रमाणपत्राची नोंद कमी करणेबाबत\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० नियम 85 अन्वये गावी फेरफार क्र.५६३४ नुसार पारनेर ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. ता. पारनेर जि. अहमदनगर यांच्रे नावाची नोंद झालेली होती. श्री विशाल दाते, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पारनेर यांचेकडील पत्र क्र.७४५ जा.क्र.सनिपा/वि-१ /पारनेर ग्राबिशे/क.१०० नि.८५/बोजा कमी /सन २०२६ दि.१७/०९/२०२६ आलेवरून इतर अधिकारातील मूळ मालक भाऊसाहेब नामदेव चौधरी यांचे नाव कमी करून कब्जेदार सदरी घेतले असून कब्जेदार सदरी असलेले पारनेर ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. ता. पारनेर जि. अहमदनगर यांचे नाव कमी केले असे.\nबाबत गावी श्री विशाल दाते, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पारनेर यांचेकडील पत्र क्र.७४५ जा.क्र.सनिपा/वि-१ /पारनेर ग्राबिशे/क.१०० नि.८५/बोजा कमी /सन २०२६ दि.१७/०९/२०२६ आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अस्मा चांद पटेल"
}
