{
  "village_code": "272600110331490000",
  "village_name": "गोरेगांव",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:20:44Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गोरेगाव\nलिहून घेणार : तुकाराम महादु नरसाळे,लिंबाजी महादु नरसाळे,गंगाराम महादु नरसाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : गोरेगांव वि.का.स.सो.र.रू 150000/- गंगारामचे - 2253\nसर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : गोरेगाव वि का सेवा सह सोसायटी लि र रु 200000/- दि. 29/08/18 तुकाराम महादु नरसाळे यांचे क्षेत्रावर - 4451\nसर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : गोरेगाव वि.का.से.सोसायटी लि. गोरेगाव र.रु.300000/- दि.12/6/2020 तुकाराम यांचे हिश्या पुरता\n- 4745\nसर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : गोरेगाव वि.का.से.सोसायटी लि. गोरेगाव र.रु.400000/- दि.18/08/2022 लिंबाजी यांचे हिश्या पुरता - 5311\nसर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : दिनांक 17/03/2025 रोजी गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा तुकाराम महादु नरसाळे यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 6427\nदिनांक 30/03/2025 रोजी गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा गंगाराम महादु नरसाळे यांच्या नावे र.रु. 800000/- कर्ज. - 6503\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गोरेगाव यांचेकडील दिनांक-12/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती योगीराज वायफळकर"
}
