{
  "village_code": "272600110331510000",
  "village_name": "करंदी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:15:58Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कान्हूर पठार\nलिहुन देणार : संगिता गोकुळ चिर्के रा. विरोली गट नंबर/ सर्वे नंबर 41 यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 502 दिनांक 21/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 159000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.4943 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता गोकुळ चिर्के , यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , कान्हूर पठार,यांचेकडील पत्रा दिनांक 26/ 10/ 2026 यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 159000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहल गबाजी भोर"
}
