{
  "village_code": "272600110331550000",
  "village_name": "पारनेर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 17861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:31:48Z",
  "surveys": [
    "840"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : रेणुकामाता महिला ग्रा.बि.शेती पत.दैठणेगुंजाळ र रु.500000/- कर्जदार शहाजी थोरात करीता जामिनदार बाबाजी थोरात यांचा ही\nलिहून घेणार : बाबासाहेब नाना थोरात\nगट नंबर/ सर्वे नंबर 840 वरील रेणुकामाता महिला ग्रा.बि.शेती पत.दैठणेगुंजाळ कर्जदार शहाजी थोरात करीता जामिनदार बाबाजी उर्फ बाळासाहेब थोरात यांचेकडून फेरफार क्र.9877 दिनांक 04/05/2016 रोजी घेतलेले जमीन जप्त बोजा रक्कम रु. 500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचे विशेस वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र/जा.क्र.1156/7 दि.15/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमेश भगवंत झावरे"
}
