{
  "village_code": "272600110331550000",
  "village_name": "पारनेर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 17865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:31:48Z",
  "surveys": [
    "3919"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nलिहून देणार : पारनेर तालुका सैनिक सह बॅक लि पारनेर\nलिहून घेणार : उत्तम ताराचंद नगरे\nगट नंबर/ सर्वे नंबर 3919 वरील पारनेर तालुका सैनिक सह बॅक लि पारनेर यांचेकडून फेरफार क्र.2548 दिनांक 23/10/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000/- पुर्ण व्याजासह परत फेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जा.क्र.एडीएम/208/2026/27दि.28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमेश भगवंत झावरे"
}
