{
  "village_code": "272600110331550000",
  "village_name": "पारनेर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 17866,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:31:48Z",
  "surveys": [
    "871",
    "876",
    "879"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पुणेवाडी, शाखा - पुणेवाडी,ता.पारनेर,जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : सतिष भास्कर कावरे रा. पारनेर यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7265-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 871, 876, 879 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष भास्कर कावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमेश भगवंत झावरे"
}
