{
  "village_code": "272600110331550000",
  "village_name": "पारनेर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 17888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:31:48Z",
  "surveys": [
    "3658"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24-10-2026\nलिहुन घेणार : शरदचंद्र ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था वडझिरे, मु पो वडझिरे ता पारनेर जी अहिल्यानगर\nलिहुन देणार : पंढरीनाथ तुळशीराम रसाळ मु.पो. वेसदरे ता.पारनेर जि.अ.नगर यांनी दिनांक 22/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 181828.00/- कर्ज घेतले कर्जदारांची थकबाकी वसूल कर्जासाठी यांचे जामीनदार सुरेश भाउ चव्हाण  रा. पारनेर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 3658 मध्ये यांच्या हिस्स्याचे क्षेत्रावर जमीन जप्त बोजा दाखल करणेबाबत शरदचंद्र ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या वडझिरे मा. व्यवस्थापक श्री.राजेंद्र वाघमोडे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक ४३९/०८ दिनांक 22/05/2018 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 181828.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमेश भगवंत झावरे"
}
