{
  "village_code": "272600110331570000",
  "village_name": "पानोली",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5809,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:31:02Z",
  "surveys": [
    "166",
    "279",
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सह फेड मर्या पारनेर यांचेकडील पत्र जा.क्र. 848 दिनांक-22 /06 /2026 अन्वये गणेश ग्राम बिशेती सह पत पाणोली चे कर्जदार खोदडे शारदा देवराम राहणार पाणोली यांचे गट नंबर 279 तसेच जमीनदार 1) साळवे शामराव गुलाबराव गट न 166 व जमीनदार 2) देवराम शंकर खोडदे गट न 38 वरील गणेश ग्राम बिशेती सह पत पाणोली चा जप्ती बोजा कमी केला. विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सह फेड मर्या पारनेर यांचेकडील पत्रान्वये जप्तीचा बोजा कमी केला असे .",
  "talathi": "विकास भास्कर पोटघन"
}
