{
  "village_code": "272600110331570000",
  "village_name": "पानोली",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:31:02Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026मा.सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था ,पारनेर ता.पारनेर जि.अहमदनगर यांचेकडील “ र “ प्रमाणपत्राचे आदेशानुसार मौजे पानोली येथील खातेदार श्रीमती अंजनाबाई मारुती थोरात यांचे गट नंबर 116 पैकी क्षेत्र 1 हे 46.75 आर व पो ख 0 हे 8.50 आर या मिळकतीतील स्वामित्व व मालकी हक्क त्यांचे वहिवाट व भोगवटा संपुष्टात आणून उक्त मालमत्ता स्वामित्व व मालकी हक्कासह त्याचा वहिवाट व भोगवटा साठी गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पानोली या संस्थेकडे हस्तांतरीत केली असे. मा.सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था ,पारनेर ता.पारनेर जि.अहमदनगर यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व नियम १९६१ चे नियम ८५ अन्वये नमुना र प्रमाणपत्र यांचेकडील दावा क्र 211/सनिपा/गणेश /क100/आर.सर्टि/सन -26 दि 7/09/2026 अन्वये नोंद .",
  "talathi": "विकास भास्कर पोटघन"
}
