{
  "village_code": "272600110331570000",
  "village_name": "पानोली",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5815,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:31:02Z",
  "surveys": [
    "644"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार- श्री.साई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पारनेर शाखा पारनेर\nगहाणखत लिहुन देणार : ईश्वर रंगनाथ चत्तर रा. पानोली यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7558-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 644 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर रंगनाथ चत्तर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास भास्कर पोटघन"
}
