{
  "village_code": "272600110331580000",
  "village_name": "गटेवाडी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2405,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:19:06Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कुकडी ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या. जवळा,शाखा - जवळा,ता.पारनेर,जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : रमेश शिवाजी साळुंके रा. गटेवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7480-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश शिवाजी साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास भास्कर पोटघन"
}
