{
  "village_code": "272600110331580000",
  "village_name": "गटेवाडी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:19:06Z",
  "surveys": [
    "100",
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nकालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव यांचेकडील पत्र जा.क्र.467/2026 . दिनांक-3 /10/2026 अन्वये कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव चे कर्जदार अशोक गिताराम गट राहणार गटेवाडी यांचा गट न 100 व 87 वरील कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव चा जप्ती बोजा कमी केला. कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव यांचेकडील पत्रान्वये जप्तीचा बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास भास्कर पोटघन"
}
