{
  "village_code": "272600110331590000",
  "village_name": "राळेगण सिध्दी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:40:45Z",
  "surveys": [
    "101",
    "102",
    "103",
    "104",
    "105",
    "106",
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nआदेशाने अवार्ड वरुन कमी जास्त पत्रक क्र 1\nआदेश क्र मा. विशेष भूसंपादन अधिकारी क्र 1 अहमदनगरयांचे कडील अवॉर्ड क्र- LAQ/ SR/ 876/1979 दि. 18/09/1979 नुसार, राजपत्र क्र MGG Part I दि. 28/06/1979 मधिल LAQ/RR/6041/AH/78. दि. 20/6/79 तसेच पारनेर भूमी अभिलेख मो. र. नं 3, दि 05/10/1978, तसेच मा कार्यकारी अभियंता विभाग जि. प. विभाग अहमदनगर यांचे पत्र क्र DB/LAQ/1201/78 दि 01/08/1978, लघु पाटबंधारे विभाग अहमदनगर, मौजे राळेगण सिद्धी, ता. पारनेर, जि अ. नगर येथील खालील गट नं मधील क्षेत्र फेर क्र 340 व 512 नुसार पाझर तलाव राळेगण सिद्धी करिता संपादित झाल्याने तसेच मा उपविभागीय अधिकारी पारनेर श्रीगोंदा दि 04/09/2024 रोजी आढावा बैठकीत दिलेल्या सूचना नुसार तसेच मा तहसीलदार साहेब यांचे कडील आदेश क्र/ - क्र.कावी/ भूसंपादण/451/2024. दि 21/09/2024. अन्वये व जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर, यांचे कडील आदेश क्र.कावि/अजि/स्वीस/ई-ऑफिस नं.2099613/2025 दि. 03/07/2025 नुसार 7/12 वर पाझर तलाव अशी नोंद घेतली.\nअ नं- 1, गट नं 101, क्षेत्र 0.2000 हे आर ,\nअ नं- 2 , गट नं 104, क्षेत्र 0.2600 हे आर ,\nआदेशाने अवार्ड वरुन कमी जास्त पत्रक क्र 2\nआदेश क्र मा. विशेष भूसंपादन अधिकारी क्र 1 अहमदनगरयांचे कडील अवॉर्ड क्र- अवॉर्ड क्र- LAQ/ SR/ 841/1978 दि. 24/04/1978 नुसार, राजपत्र क्र LAQ/RR/5860/AH/77. दि. 21/11/77 मौजे राळेगण सिद्धी, ता. पारनेर, जि अ. नगर येथील खालील गट नं मधील क्षेत्र फेर क्र 340 नुसार पाझर तलाव राळेगण सिद्धी करिता संपादित झाल्याने तसेच मा उपविभागीय अधिकारी पारनेर श्रीगोंदा दि 04/09/2024 रोजी आढावा बैठकीत दिलेल्या सूचना नुसार तसेच मा तहसीलदार साहेब यांचे कडील आदेश क्र/ - क्र.कावी/ भूसंपादण/451/2024. दि 21/09/2024. अन्वये व जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर, यांचे कडील आदेश क्र.कावि/अजि/स्वीस/ई-ऑफिस नं.2099613/2025 दि. 03/07/2025 नुसार 7/12 वर पाझर तलाव राळेगण सिद्धी अशी नोंद घेतली.\nअ नं- 1, गट नं 102, क्षेत्र 0.1900 हे आर ,\nअ नं- 2 , गट नं 103, क्षेत्र 0.4700 हे आर ,\nअ नं- 3, गट नं 104, क्षेत्र 0.6300 हे आर ,\nअ नं- 4, गट नं 105, क्षेत्र 0.7200 हे आर ,\nअ नं- 5 , गट नं 106, क्षेत्र 0.5200 हे आर ,\nअ नं- 6, गट नं 107, क्षेत्र 0.3400 हे आर ,\nवरील प्रमाणे पाझर तलाव, राळेगण सिद्धी अशी नोंद घेतली.",
  "talathi": "बाबाजी नामदेव बढे"
}
