{
  "village_code": "272600110331610000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:33:05Z",
  "surveys": [
    "783"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nनोदीचा प्रकार:-अविभाज्य हिस्सा पुर्ण विक्री\nलिहुन देणार:-दिपाली ज्ञानेश गडगे,पुजा यशवंत ननावरे, अनिकेत भागवत रासकर, निकीता भागवत रासकर, रा. पिंपळनेर(खाता क्रमांक 2925) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 783, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी त्यांच्या अविभाज्य हिस्याचे संपुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविलास भगवान रसाळ व रघुनाथ बबन वाव्हळ (खाता क्रमांक :-2928)गट/सर्व्हे क्रमांक 783 अविभाज्य हिस्याचे संपुर्ण लागवडीयोग्य क्षेत्र यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3997 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3842220 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बाबाजी नामदेव बढे"
}
