{
  "village_code": "272600110331610000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:33:05Z",
  "surveys": [
    "793",
    "799",
    "802",
    "819"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-10-2026\nआदेश क्र अवॉर्ड क्र LAQ KP SR.13/1977. दि 28/03/1980\nआदेश क्र मा. विशेष भूसंपादन अधिकारी कुकडी प्रकल्प लाभ क्षेत्र अहमदनगर यांचा आदेश क्र-नशि/केपी /1/104/1980 अहमदनगर दि. 28/03/1980. व मा विशेष भूसंपादन अधिकारी क्र 14 यांचे कडील अवॉर्ड क्र LAQ KP SR.13/1977. दि.28/03/1980. अन्वये मौजे पिंपळणेर येथे कुकडी डावा कालवा 61 किमी साठी खालील गट नं मधील क्षेत्र फेर क्र 574 नुसार संपादित झाल्याने तसेच मा उपविभागीय अधिकारी पारनेर श्रीगोंदा दि 04/09/2024 रोजी आढावा बैठकीत दिलेल्या सूचना नुसार तसेच मा तहसीलदार साहेब यांचे कडील आदेश क्र/ - क्र.कावी/ भूसंपादण/451/2024. दि 21/09/2024. व जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर, यांचे कडील आदेश क्र.कावि/अजि/स्वीस/ई-ऑफिस नं.2099613/2025 दि. 03/07/2025 अन्वये 7/12 वर कुकडी डावा कालवा अशी नोंद घेतली.\nअ न गट नं क्षेत्र हे आर पो ख क्षेत्र हे आर\n1 802 1.6500 0.0000\n2 817 1.4000 0.0000 (फेर क्र1873 नुसार कजाप यापूर्वीच झालेले)\n3 793 0.0900 0.0000\n4 799 0.2700 0.0000\n5 819 0.4400 0.0000\nकार्यकारी अभियंता कुकडी सिंचन प्रकल्प, विभाग, क्र.3 शिरुर जि.पुणे\nएलएक्यु/एसआर/13/1977 दि.16/8/1980",
  "talathi": "बाबाजी नामदेव बढे"
}
