{
  "village_code": "272600110331610000",
  "village_name": "पिंपळनेर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:47:15Z",
  "surveys": [
    "760"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदीचा प्रकार -जप्ती बोजा\nविशेष वसूली व विक्री अधिकारी, मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, यांचेकडील जा.क्र. वि.व.व.वि.अ./मा.ना.स.प.(म)ठाणे जा.क्र ४०८ दि.१६/१०/२०२६ प्रमाणे माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ठाणे यांचे कर्जदार जस्मिन सुरेश दडीया याच्या यांच्या र रु १,३१,३९८/- कर्जापोटी त्यांचे जामिनदार गणेश लक्ष्मण जेकटे यांचे गट क्र ७६० चे इतर हक्कात मालमत्ता जप्त बोजा अशी नोंद करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nनोंद विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेशान्वये नोंद केली.",
  "talathi": "बाबाजी नामदेव बढे"
}
