{
  "village_code": "272600110331620000",
  "village_name": "कळस",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:16:35Z",
  "surveys": [
    "563"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nखातेदार:झुंबर विष्णू गलांडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लि ,कळस यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लि.,कळस यांचेकडील पत्र दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (सदर अर्ज PDE द्वारे प्राप्त झाला असे.)",
  "talathi": "काजल देविदास बोटे"
}
